*पंजाब डख- राज्यात सह देशातील इतर राज्यात पडणार 29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर दरम्याण पडणार धो-धो पाउस*
🔴 *माहितीस्तव - बंगालच्या उपसागरात विषाखा पटणम जवळ पक 29 तारखेला चक्राकार स्थिती निर्माण होत आहे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होउन ते महाराष्ट्राकडे झेपवणार आहे . म्हणून आपल्या राज्यात पडणार आहे. 29,30,31 ऑगस्ट व 1,2,3 सप्टेबर राज्यात मुसळधार पाउस पडणार आहे. तो पाउस नांदेड, परभणी लातूर, सोलापूर, उस्मानाबाद सांगली. नगर बिड जालना बुलढाणा , अकोला , अमरावती, यवतमाळ, वाशिम हिंगोली जळगाव धुळे औरंगाबाद नाशिक पूणे नाशिक मुंबई या जिल्हात जास्त पाउस पडणार आहे. या जिल्हातील धरण क्षेत्रात या पावसाने आवक येण्यास सुरवात होइल . उर्वरीत राज्यात देखील ठिक ठिकाणी जोरदार पाउस पडणार आहे. व काही भागात तूरळक पाउस पडेल .जनतेने सर्तक रहावे .*
🟡 *29 ऑगस्ट ते 10 संप्टेबर या दरम्याण महाराष्ट राज्यासह इतर राज्यात देखील पाउस पडणार आहे . तामिळनाडू, केरळ कर्नाटक आंध्रप्रदेश तेलागंणा महाराष्ट्र छत्तीसगड मध्यप्रदेश उत्तरप्रदेश बिहार ओडीला गुजरात राजस्थान या राज्यात देखील 10 संप्टेबर पर्यंत जोरदार पाउस पडेल व पिकांना जिवदान भेटेल पंजाब डख*
🟣 _*वर दिलेले अंदाज विभागनूसार आहेत गावानुसार नाहीत माहीत असावे .*_
🟠 _*शेवटी हे अंदाज आहे. वाऱ्यात बदल झाला कि वेळ ठिकाण बदलते.*_
_*नाव : पंजाब डख*_
_*हवामान अभ्यासक*_
_*मु.पो .गुगळी धामणगाव ता.सेलू जि .परभणी 431503 (मराठवाडा )*_
*_27/08/2021_*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा