मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

NPK:- *नत्र*** *-स्फुरद-पालाश

****NPK:- *नत्र*** *-स्फुरद-पालाश***  *19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी* *12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी* *18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी* *12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी*  *10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी* *00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी* *00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.* 🌿  *कृषीमुल्य*🌿   *हे माहीत आहे का?* मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ *विद्राव्य खतांचे कार्य...* 🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०* या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._ 🌿 *१२:६१:०* या खतास मो...

*विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात* (water soluble)

*अद्रक शेती*   *विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात* (water soluble) मागील भागात मी आपल्याला बोललो होतो कि आपण पुढील भागात पाण्यात विरघळणारे वॉटर सोलबल खते डुबलीकेट कशी बनवले जातात त्याबद्दल आता आपण सविस्तर माहिती घेऊ. कधीकधी शेतकरी भरपूर खते देऊन व मेहनत करूनही खूप कमी उत्पादन येते.शक्यतो ज्या पिकांना विद्राव्य खते दिली जातात  ती पिके कमी उत्पादन देतात.यामागे खूप कारणे आहेत तरी देखील त्यामध्ये महत्त्वाचे कारण म्हणजे अकार्यक्षम विद्राव्य खते (डुबलीकेट)म्हणून आज आपण विद्राव्य खते डुबलीकेट कशी बनवली जातात त्याबद्दल माहिती घेणार आहोत. *19:19:19* हे खत डुबलीकेट बनवताना युरिया भरडून त्यामध्ये लाल किंवा पिवळा रंग मिक्स करून 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट फक्त 160 रुपये येते व त्याची विक्री 1000 ते 1500 रुपये दराने केली जाते. *12:61:00* हे खत डुबलीकेट बनवताना मॅग्नेशियम भरडून त्यामध्ये थोडे पोटॅश मिक्स केले जाते व 25 किलो ची पॅकिंग केली जाते ज्याची कॉस्ट 550 रुपये येते व त्याची विक्री 1500 ते 2000 रुपये याप्रमाणे केली जाते  *00:00:50* हे खत डुबलीकेट बनवताना 50 किलोच...