****NPK:- *नत्र*** *-स्फुरद-पालाश*** *19:19:19:-पिकाच्या जोमदार वाढीसाठी* *12:61:00:-फुटवा जास्त येण्यासाठी* *18:46:00:-पिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी* *12:32:16:- फुलकळी जास्त येण्यासाठी,फळधारणा जास्त होण्यासाठी* *10:26:26 :- फळांची साईज वाढवण्यासाठी,फळांची क्वालिटी चांगली होण्यासाठी* *00:52:34:- झाडांची वाढ थांबवून फुल आणि फळांची वाढ जोमदार पद्धतीने करण्यासाठी,फळांची साईज वाढवण्यासाठी* *00:00:50:- फळांची क्वालिटी सुधारण्यासाठी,फळांचे वजन वाढवण्यासाठी,साईज वाढवण्यासाठी,चांगला रंग येण्यासाठी,टिकाऊपणा वाढवण्यासाठी.* 🌿 *कृषीमुल्य*🌿 *हे माहीत आहे का?* मित्रानो आपण वेगवेगळी खते पिकांना देत असतो, पण आपल्याला बऱ्याच खतांचे पिकावर कोणते परिणाम होतात त्यांचे कार्य काय याची माहिती नसते. म्हणून आज जाणून घेऊ *विद्राव्य खतांचे कार्य...* 🌿 *१९:१९:१९, २०:२०:२०* या खतांना स्टार्टर ग्रेड म्हणतात.या मध्ये नत्र अमाईड,अमोनिकल, आणि नायट्रेट या तिन्ही _स्वरूपात असतो.या खताचा उपयोग प्रामुख्याने पीकवाढीच्या सुरवातीच्या अवस्थेत शाकीय वाढीसाठी होतो._ 🌿 *१२:६१:०* या खतास मोनो अमोनियम फॉस्फेट
शेती विषयक विस्तृत माहिती व शेतीक्षेत्रात केले जाणारे विविध प्रयोग याबद्दल सविस्तर माहिती